Posts

Showing posts from January, 2023

पूर्ण स्पर्धा

Image
पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?  ❸  स्पर्धेनुसार :-                      ग्राहक व विक्रेत्यांमध्ये जी स्पर्धा होते त्यालाच स्पर्धानुसार बाजारपेठ असे म्हणतात. यामध्ये दोन प्रकार पडतात अ] पूर्ण स्पर्धा ब] अपूर्ण स्पर्धा ते खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल.  अ] पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?                        स्पर्धेनुसार बाजाराच्या विविध प्रकारापैकी पूर्ण स्पर्धा हा अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा बाजार मानला जातो. ज्या बाजारात एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारात  पूर्ण स्पर्धा  असे म्हणतात. पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक संकल्पना आहे . वास्तवात पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही पूर्ण स्पर्धेची व्याख्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल .  ● व्याख्या :-  ज्या बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आढळून येतात त्या बाजाराला  पूर्ण स्पर्धेचा बाजार  असे म्हणतात.                ...